आमच्याबद्दल

श्री विघ्नहर्ता ॲग्रो सर्व्हिसेस हे शेतकऱ्यांना दर्जेदार कृषी निविष्ठा, योग्य उत्पादने आणि विश्वासू कृषी मार्गदर्शन देण्यासाठी कार्यरत असलेले कृषी सेवा केंद्र आहे.
B.Sc. Horticulture आणि कृषी मार्केटिंग क्षेत्रातील 15 वर्षांच्या अनुभवाच्या आधारे, पेरणीपासून कापणीपर्यंत शेतकऱ्यांना योग्य सल्ला व मार्गदर्शन देण्याचा आमचा प्रयत्न आहे.

शेतकऱ्यांची प्रगती हाच आमचा संकल्प! 🌱